Thane : लसीकरण प्रक्रियेविरोधात कॉंग्रेसचे धरणे आंदोलन | LokNews24

Homeमुंबई - ठाणे

Thane : लसीकरण प्रक्रियेविरोधात कॉंग्रेसचे धरणे आंदोलन | LokNews24

:दोन दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेत महापौर दालनात झालेल्या बाचाबाची नंतर काँग्रेसने ठाणे महापालिकेची लसीकरण प्रकियेत  राजकारण होत असल्याचा आरोप करित ठ

Murbad : मुरबाडच्या जगन विशे गाडी चालकाचा प्रामाणिकपणा (Video)
Murbaad : मुरबाडमध्ये अंधश्रध्दा निर्मूलन समितीची बैठक संपन्न! (Video)
जयसिंगराव पवार : इतिहासाचा संतुलित अभ्यासक हरपला!

:दोन दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेत महापौर दालनात झालेल्या बाचाबाची नंतर काँग्रेसने ठाणे महापालिकेची लसीकरण प्रकियेत  राजकारण होत असल्याचा आरोप करित ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
            दोन दिवसांपूर्वीच शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकामध्ये महापौर दालनात आरोप-प्रत्यारोप होऊन बाचाबाची झाली होती,आज ठाणे शहर काॅग्रेसने देखील  कोरोना लसीकरण प्रकीयेत राजकारण होत असल्याचा आरोप करित महापालिकेच्या मुख्यालयासमोर शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.याप्रसंगी शहर काॅग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे,प्रदेश सदस्य सुखदेव घोलप,शैलेश शिंदे,महेंद्र म्हात्रे,यासह आदी उपस्थित होते . 

COMMENTS