Tag: प्रशासन
दडपशाही नको, संवाद हवा !
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर नागरिकांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारात आहे [...]

अनुकंपा धारकांना नोकरी मिळण्याची प्रक्रिया गतिमान करा-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमाहिती न देणार्या व अनुपस्थित कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस
बीड : सामान्य प्रशासन विभागाच्या 15 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट-क पदासाठी अनुकंपा नियुक्तीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यान [...]
जीवघेणी निष्काळजी! सरस्वती कॉलनीत महावितरणचा उघडा ’फ्युज बॉक्स’ ठरतोय मृत्यूचा सापळा; निष्पापांच्या जिवाशी खेळण्याचा महावितरणचा नवा ’पराक्रम’
किनवट : महावितरणच्या ’स्मार्ट’ कारभाराचा आणखी एक अक्राळविक्राळ चेहरा समोर आला असून, शहरातील सरस्वती कॉलनीसह गोकुंदा भागात महावितरणने नागरिकांच्या [...]

सा. बां. सचिव प्रशांत औटींच्या जन्मतारखेचे गौडबंगाल काय ?
https://www.youtube.com/watch?v=mmxDKwtbwLw
[...]

मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील आदेशांकडे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष?दोन पत्रांनंतरही ठराव नाही, प्रशासनाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह
नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याच्या प्रश्नावर दैनिक लोकमंथनने सलग नऊ भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर पंचायत [...]

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित
देहरादून : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून चारधाम यात्रा मार्गावरील अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने प्रशासन [...]

प.बंगालमध्ये शासकीय कामकाजात बंगाली भाषा अनिवार्य
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील शासकीय कामकाजात बंगाली भाषेचा वापर वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री शुभेंदू [...]

हिंदू धर्माच्या कुंभमेळ्यातील निधीवर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय का ?
https://youtu.be/03HBUlK6KUU
हिंदू धर्माच्या कुंभमेळ्यातील निधीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने [...]
जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची ग्वाहीराहता येथे डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार उत्साहात
राहाता : जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने राहता नगरपालिकेच्या सभागृहात भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे प [...]

24 कोटींच्या ’माता व बाल’ रुग्णालयात अवघ्या 10 दिवसांतच वॉटर फिल्टर बंद!गळती, लिफ्ट बिघाडानंतर आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न; व्यवस्थेवर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल
बीड जिल्हा रुग्णालयातील खाटांची कमतरता आणि रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन तब्बल 24 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले 100 खाटांचे ’माता व बाल रुग्णा [...]
