Tag: नगर जिल्हा
उघड्या गटारीत दुचाकीस्वार कोसळलाअकोले-संगमनेर मार्गावर दुर्घटना ; धोकादायक ठिकाणाबाबत नागरिकांत संताप
अकोले : अकोले-संगमनेर मार्गावरील महालक्ष्मी कॉलनीसमोरील रस्त्यालगत असलेल्या उघड्या जम्बो गटारीत दुचाकीस्वार कोसळल्याची घटना सायंकाळी सहाच्या सुमा [...]

आरोपींच्या घरावर जेसीबी चालवणारगुन्हेगारांना मुभा नाही; शिर्डी खून प्रकरणात माजी खा. विखेंचा इशारा
शिर्डी : शिर्डीतील खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक कडक करण्यासाठी तसेच मंदिर परिसरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणां [...]
दफनविधीनंतर ‘मृत’ शब्बीर जिवंत परतला !व्हॉट्सॲपवरील फोटोने उलगडले रहस्य; प्रशासनापुढे पेच
देवळाली प्रवरा : "ज्याचा दफनविधी झाला, तोच काही दिवसांनी जिवंत घरी परतला..." हे वाक्य ऐकायला चित्रपटातील कथानक वाटेल; मात्र राहुरी तालुक्यातील स [...]
3 / 3 POSTS
