Tag: Social Awareness Campaign

अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी लोकसेना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामासमाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार

अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी लोकसेना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामासमाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार

बीड : अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पूर्णवेळ सहभाग घेण्यासाठी लोकसेना संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीना [...]
पालावरच्या माणसांची शासनाकडे नोंदच नाही?भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा’; शासकीय नोंदीत समावेशाची मागणी

पालावरच्या माणसांची शासनाकडे नोंदच नाही?भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा’; शासकीय नोंदीत समावेशाची मागणी

कर्जत : स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होऊनही भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांना घराचा हक्क मिळालेला नाही. अनेकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठ [...]
देशहितासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा; श्री बंकटस्वामी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न

देशहितासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा; श्री बंकटस्वामी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न

oplus_2 येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने भारताचे पंतप्रधान छरीशपवीर चेवळ यांच्या आवाहनानुसार सार [...]
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण

अमरावती : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले [...]
4 / 4 POSTS