Tag: Environmental News

राष्ट्रीय महामार्गावर चार रानडुकरांचा मृत्यू; अपघात की शिकार? चर्चांना उधाणदोन मृतदेह गायब, उर्वरित दोन सडल्याने दुर्गंधी; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रीय महामार्गावर चार रानडुकरांचा मृत्यू; अपघात की शिकार? चर्चांना उधाणदोन मृतदेह गायब, उर्वरित दोन सडल्याने दुर्गंधी; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

माहूर-धनोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161एवरील श्री रेणुका देवी महाविद्यालय ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयादरम्यान र [...]
आरेत समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार : मंत्री शेलार80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

आरेत समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार : मंत्री शेलार80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणार्‍या ‘हरित महाराष्ट्र - 300 कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई [...]
सहा महिन्यांपासून दहशत माजविणारा बिबट्या जेरबंदऔटेवाडी तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा सुटकेचा निश्वास

सहा महिन्यांपासून दहशत माजविणारा बिबट्या जेरबंदऔटेवाडी तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा सुटकेचा निश्वास

श्रीगोंदा : शहरालगतच्या डी.वाय. १२ कालव्याशेजारील औटेवाडी तलाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून वावरत शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्म [...]
3 / 3 POSTS