Tag: Ashok chavan
चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधून घेत [...]
नांदेड विधान परिषदेत जादूची कांडी फिरलीतिरंगी लढतीत राजूरकरांचे पारडे जड, जवळगावकर, सुमठाणकर, प्रवीण चिखलीकर यांची माघार
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर राजकीय घडामोडींनी अनपेक्षित कलाटणी घेतली असून, शेवटच्या क्षणी फि [...]
महायुतीचा धर्म सर्वोच्च; नांदेडमध्ये एकसंघतेचा संदेशसंवादातूनच राजकीय प्रश्नांचे निराकरण शक्य; महायुती अधिक बळकट करण्याचा निर्धारराज्यातील जागावाटपाचा निर्णय सर्वांनी स्वीकारावा; नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर यांच्याभोवती महायुती एकवटली – खासदार अशोकराव चव्हाणप्रवीण चिखलीकरांचा अर्ज मागे; अमरनाथ राजूरकरांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा – आमदार चिखलीकर
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या एकसंघतेचा निर्णायक संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदे [...]
विठ्ठलनामाच्या जयघोषात आ. बालाजी कल्याणकर यांचा सुरमयी वाढदिवस साजराशास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या स्वरधारांनी नांदेडकर चिंब झाले, निसर्गालाही मोहित केले!
नांदेड : बरसणार्या पावसाच्या धारा, सभागृहात दुमदुमणारा विठ्ठल नामाचा जयघोष, स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या कंठातून झरझर वाहणारे सूर आणि त्या [...]
नांदेड विधान परिषद भाजपाच्या वाट्यालाराजूरकर परिवाराची उमेदवारी जवळपास निश्चित?
राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून, त्याआधीच महायुतीत जागावाटपाव [...]
जनतेच्या विश्वासाला साजेसे काम करा : खा. अशोकराव चव्हाण
नांदेड ः नांदेडच्या जनतेने भरभरून दिलेल्या विश्वासातून प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून येणे, ही शहराच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घट [...]
नांदेड-बिदर रेल्वे मार्गाला कर्नाटक विधानसभेत आवाज देणार!
कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष आ. बी. वाय. विजयेंद्र यांचे खा.अशोकराव चव्हाण यांना ठाम आश्वासननांदेड । प्रतिनिधीनांदेड-बिदर हा बहुप्रतिक्षित आणि सीमाव [...]
मराठवाड्यातील सहकारी दूध संस्थांसोबत भागीदारीचा निर्णय ‘अमूल’ने घ्यावा; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
नांदेड । प्रतिनिधी
खा. अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेला उत्तर देताना केंद्रीय दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी मराठवाड्यातील सहकारी दूध संस्थांसो [...]
नांदेड महापौरपदाची रंगतदार चुरस : खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मनात नेमके कोण?
10 फेब्रुवारपर्यंत नवीन महापौर व उपमहापौर नांदेड शहराला मिळणारनांदेड । प्रतिनिधी नांदेड महानगरपालिकेत नवनिर्वाचित खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेवि [...]
भाजपाच्या खा. अशोकराव चव्हाण यांनी सिद्ध केले आपले नेतृत्व व कर्तृत्व
नांदेड । प्रतिनिधीराजकारणात विजय-पराभव हे क्षणिक असतात; मात्र जनतेने दिलेला कौल हा नेहमीच दीर्घकालीन संकेत देणारा असतो. नांदेड वाघाळा महानगरपालिके [...]
