Tag: वाहन अपघात

चंद्रपूरच्या 4 शेतमजुरांचा अपघातात मृत्यूभातलावणीसाठी जातांना वाहन उलटून अपघात, 27 जखमी
चंद्रपूर : उदरनिर्वाहासाठी परराज्यात जाऊन भात लावणीचे काम करणार्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. तेलंगणातील रामगुंड [...]
पेरणीचे साहित्य आणायला गेले अन घात झाला!भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चुलत भाऊ गंभीर
पेरणीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आष्टी तालुक्यातील दोन चुलत भावांवर रविवारी काळाने घाला घातला. अहिल्यानगर-सोलापूर महाम [...]
किनवट पालिकेचा ’कुंभकर्णी’ कारभारमोकाट जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट, निष्पापांचे बळी जाईपर्यंत प्रशासन ’उघड्या डोळ्यांनी’ पाहणार का?
शहरात सध्या पालिका प्रशासन आणि बेजबाबदार पशुपालकांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाचा खेळ सुरू आहे. काम संपले की जनावर रस्त्यावर [...]
सीआरपीएफ दलाच्या वाहनाला अपघातजम्मू-काश्मीरमधील घटना ; सहा जवान जखमी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफच्या वाहनाला झालेल्या अपघातात सहा जवान [...]
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात
सांगली : महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेले महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान सिकंदर शेख यांच्या वाहनाचा सांगली जिल्ह्यात अपघात झाल्य [...]
5 / 5 POSTS
