Tag: राष्ट्रीय लोकशाही आघाडी

पंतप्रधान मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ ही केवळ सुरुवात, आगामी अनेक वर्षे देशात भाजप आणि एनडीएचेच शासन राहील – अमित शाह
https://youtu.be/6TVNTGr5tYs
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील जाहीर सभेतून देशाच्या राजकीय भविष्याब [...]
तृणमूलच्या प्रतोदपदी कल्याण बॅनर्जी20 खासदारांच्या बंडांनंतर ममता बॅनर्जी यांचा निर्णय
कोलकाता : तृणमूल काँग्रेसमधील अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून खास [...]
हिमंता बिस्वा सरमा दुसर्यांचा आसामच्या मुख्यमंत्रीपदीभाजप आणि मित्रपक्षांच्या चार मंत्र्यांचा शपथविधी; पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते उपस्थित
गुवाहाटी : गुवाहाटी येथे मंगळवारी पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसर्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली [...]

आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नेतृत्व कायमगुवाहाटीत उद्या होणार मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी
गुवाहाटी : आसामच्या राजकारणात पुन्हा एकदा हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर भाजपने विश्वास व्यक्त केला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त [...]
4 / 4 POSTS
