Tag: शेतमजूर

चंद्रपूरच्या 4 शेतमजुरांचा अपघातात मृत्यूभातलावणीसाठी जातांना वाहन उलटून अपघात, 27 जखमी

चंद्रपूरच्या 4 शेतमजुरांचा अपघातात मृत्यूभातलावणीसाठी जातांना वाहन उलटून अपघात, 27 जखमी

चंद्रपूर : उदरनिर्वाहासाठी परराज्यात जाऊन भात लावणीचे काम करणार्‍या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. तेलंगणातील रामगुंड [...]
पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी ठराव घ्या; लाखो ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील

पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी ठराव घ्या; लाखो ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील

फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा विभागीय प्रदेशाध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांचे राज्य सरकारला आवाहनराज्य सरकारने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्य [...]
मोहफुलांमुळे ग्रामीण मजुरांना रोजगार; माहूर तालुक्यात वेचणीचा हंगाम जोमात; पहाटेपासून शेतशिवार व जंगलात नागरिकांची लगबग; पंधरा ते वीस दिवसांचा हंगाम देतो रोजगाराची संधी

मोहफुलांमुळे ग्रामीण मजुरांना रोजगार; माहूर तालुक्यात वेचणीचा हंगाम जोमात; पहाटेपासून शेतशिवार व जंगलात नागरिकांची लगबग; पंधरा ते वीस दिवसांचा हंगाम देतो रोजगाराची संधी

माहूर : माहूर तालुक्यातील समृद्ध वनसंपदेमध्ये मोहफुलाच्या झाडांना विशेष महत्त्व आहे. सध्या सुरू झालेल्या मोहफुल हंगामामुळे ग्रामीण भागातील शेतमजू [...]
3 / 3 POSTS