Tag: महाराष्ट्र राजकारण

1 28 29 30 31 32 79 300 / 783 POSTS
खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा; काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात!

खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा; काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात!

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एनडीसीसी बँक) निवडणुकीत सहकार आणि जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणारा निकाल समोर आला आहे. अनेक व [...]
’महाराष्ट्र शासन’ आणि ’सेंट्रल गव्हर्नमेंट’च्या पाट्या लावलेल्या वाहनांची नांदेडमध्ये वाढ; गैरवापराची चौकशी होणार का?

’महाराष्ट्र शासन’ आणि ’सेंट्रल गव्हर्नमेंट’च्या पाट्या लावलेल्या वाहनांची नांदेडमध्ये वाढ; गैरवापराची चौकशी होणार का?

नांदेड: शहरात ’महाराष्ट्र शासन’, ’सेंट्रल गव्हर्नमेंट’, ’भारत सरकार’ अशा पाट्या लावून फिरणार्‍या चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय वाढल्याचे चित्र [...]
देगलूर उपजिल्हा रुग्णालयात ८९.७० लाखांच्या अपहाराचा पर्दाफाश; वैद्यकीय अधीक्षकांसह ५ जणांवर गुन्हा

देगलूर उपजिल्हा रुग्णालयात ८९.७० लाखांच्या अपहाराचा पर्दाफाश; वैद्यकीय अधीक्षकांसह ५ जणांवर गुन्हा

देगलूर: देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात बनावट वेतन व एरिअर देयकांच्या माध्यमातून शासनाच्या निधीचा तब्बल ८९ लाख ७० हजार १५० रुपयांचा अपहार झाल्या [...]
जीआयएस मॅपिंग टाळणाऱ्या १८ शाळांना प्रशासनाचा इशारा; तीन दिवसांत प्रक्रिया पूर्ण न केल्यास कारवाईचा बडगा!

जीआयएस मॅपिंग टाळणाऱ्या १८ शाळांना प्रशासनाचा इशारा; तीन दिवसांत प्रक्रिया पूर्ण न केल्यास कारवाईचा बडगा!

नांदेड: शाळांचे अचूक भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या जीआयएस मॅपिंग मोहिमेकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्यात [...]
’तक्रारींचा महापूर, उत्तरांची प्रतीक्षा’; पाणी, गटारे आणि अस्वच्छतेवरून प्रशासनाला लोकप्रतिनिधींचा जाब

’तक्रारींचा महापूर, उत्तरांची प्रतीक्षा’; पाणी, गटारे आणि अस्वच्छतेवरून प्रशासनाला लोकप्रतिनिधींचा जाब

नांदेड: नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित असलेले पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे प्रश्न पुन्हा एकदा महापालिकेच्या बैठकीत [...]
उपेक्षेच्या गर्तेत दरसांगवीचे आरोग्य उपकेंद्र; कागदावर आरोग्यसेवा, प्रत्यक्षात प्रशासकीय अनास्थेचे उघडे प्रदर्शन!

उपेक्षेच्या गर्तेत दरसांगवीचे आरोग्य उपकेंद्र; कागदावर आरोग्यसेवा, प्रत्यक्षात प्रशासकीय अनास्थेचे उघडे प्रदर्शन!

किनवट: शासकीय योजनांची भव्य-दिव्य स्वप्ने दाखवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात निष्णात असलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा एक विषण्ण करणारा नमुना बोधड [...]
कोटग्याळ-माचनूर पुलावरून पाण्याचा वेग वाढला; माचनूर-कुंडलवाडी मार्गावरील वाहतूक बंद

कोटग्याळ-माचनूर पुलावरून पाण्याचा वेग वाढला; माचनूर-कुंडलवाडी मार्गावरील वाहतूक बंद

कुंडलवाडी: गेल्या दोन दिवसांपासून कुंडलवाडी शहरासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे कोटग्याळ-म [...]
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रस्ता खचला; कार थेट खड्ड्यात, प्राध्यापक एंगडे थोडक्यात बचावले!

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रस्ता खचला; कार थेट खड्ड्यात, प्राध्यापक एंगडे थोडक्यात बचावले!

नांदेड: शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा आणि पावसाळ्यातील धोकादायक परिस्थितीचा प्रत्यय गुरुवारी दुपारी नेताजी सुभाषचंद्र महाविद्य [...]
पुराच्या रौद्ररूपात कवटाळला एक तरुण जीव: कंचलीत सेवकाचा दुर्दैवी अंत; २४ तासांनंतरही शोधाची धडपड सुरू

पुराच्या रौद्ररूपात कवटाळला एक तरुण जीव: कंचलीत सेवकाचा दुर्दैवी अंत; २४ तासांनंतरही शोधाची धडपड सुरू

किनवट: निसर्गाच्या प्रकोपाने आणि धोधो कोसळणार्‍या मुसळधार पावसाने किनवट तालुक्यात हाहाकार माजवला असून नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. या पु [...]
उड्डाणपूल की जलतलाव? आसना कॉफी पॉईंटजवळील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक हैराण!

उड्डाणपूल की जलतलाव? आसना कॉफी पॉईंटजवळील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक हैराण!

नांदेड: शहरातील आसना कॉफी पॉईंटजवळील उड्डाणपुलाच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. लाखो रुपये खर्चून उभारण [...]
1 28 29 30 31 32 79 300 / 783 POSTS