Homeताज्या बातम्या

१५ वर्षांचा वैभव ठरला चर्चेत; ICC क्रमवारीत मोठी कामगिरी

वैभव सूर्यवंशीने आयसीसी (ICC) टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत तब्बल २३० स्थानांची गगनभरारी घेत थेट ४८ वे स्थान पटकावले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत केलेल्या वादळी कामगिरीच्या जोरावर त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

भारतीय क्रिकेटर मुकेश कुमार यांनी बांधली लग्नगाठ
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून दीपक चहरची माघार ?
मिलरचा आत्मघातकी निर्णण आणि दिल्लीचा पराभव

COMMENTS