उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचे सडेतोड उत्तर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचे सडेतोड उत्तर

उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर केली टीका

सातारा प्रतिनिधी  / उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी काल आमदार शिवेंद्रराजे(Shivendra Raje) यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर शिवेंद्ररा

उदयनराजेंनी असा भरवला पेढा की सगळे पाहतच राहिले!
खासदार उदयनराजे राज्यपालांवर संतापले
उदयनराजे आज रायगडावर करणार आत्मक्लेश

सातारा प्रतिनिधी  / उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी काल आमदार शिवेंद्रराजे(Shivendra Raje) यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर शिवेंद्रराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंना मुंबई दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नसल्याने ते चिडले असल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले. उदयनराजे कायमच बोचरी टीका करीत असतात मात्र कालच्या त्यांच्या आरोपांमधून राग दिसून येत होता, ते  चवताळल्यासारखे वागतात असे ही शिवेंद्रराजे म्हणाले. सध्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.

COMMENTS