शरद कोळी यांनी भाषणात सुधारणा करावी 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद कोळी यांनी भाषणात सुधारणा करावी 

गुलाबरावांनी शरद कोळीला चांगलचं सुनावलं

जळगाव प्रतिनिधी  - युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी(Sharad Koli) यांना भाषण बंदी तसेच जिल्हा बंदी करण्यात आली मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil

ते कुठे बेपत्ता होते याचे उत्तर द्यावे
सुषमा अंधारे म्हणजे तीन महिन्यांचं बाळ
Jalgaon : जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार | LokNews24

जळगाव प्रतिनिधी  – युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी(Sharad Koli) यांना भाषण बंदी तसेच जिल्हा बंदी करण्यात आली मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी दबाव आणला असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिला आहे. मी मुंबईला रुग्णालयात दाखल होतो त्यामुळे प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हीही मोठ मोठ्या सभांमध्ये भाषण करतो मात्र आमचे जीभ घसरत नाही, शरद कोळी यांना मोठ व्हायचं असेल तर त्यांनी भाषणात सुधारणा करावी , असा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद कोळी यांना लगावला.

COMMENTS