Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांना माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही – गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी - संजय राऊत यांना माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. शेतकऱ्यांना भाव न देणारे कांदे व गुलाबराव पाटील यांना

तीनच पर्याय !
अंकिता-विक्कीचं लग्न धोक्यात
दैनिक लोकमंथन l देशमुख यांच्या चौकशीसाठी सीबीआय टीम दाखल

जळगाव प्रतिनिधी – संजय राऊत यांना माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. शेतकऱ्यांना भाव न देणारे कांदे व गुलाबराव पाटील यांना फेकून देण्याची वेळ आल्याची टीका संजय राऊत यांनी मालेगाव येथील सभेत केली होती या टीकेला गुलाबराव  पाटलांनी एकेरी भाषेत संजय राऊतांवर सडकून टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. पहिले आम्ही दिलेले मत वापस करा नाहीतर तेच कांदे तुमच्या तोंडावर हाणून मारेल, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.  

COMMENTS