Sangamner : दिवाळीच्या खरेदीसाठी संगमनेर शहरातील रस्त्यांवर गर्दीच गर्दी (Video)

Homeशहरंअहमदनगर

Sangamner : दिवाळीच्या खरेदीसाठी संगमनेर शहरातील रस्त्यांवर गर्दीच गर्दी (Video)

दिवाळीची धामधूम सुरू झाली असून खरेदीसाठी नागरिक आता दुकानामध्ये गर्दी करू लागले आहेत.तर रस्त्यांवरही अनेक नागरिकांनी छोटे मोठे स्टॉल लावले आहेत. त्या

Sangamner : शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणतात… मी कधी रेशनचे धान्य घेतलेले नाही…
थोरात कारखान्यावर 101 व्यक्तींचे रक्तदान
Sangamner : प्रत्येक नागरिकाने कोविड लस घ्यावी

दिवाळीची धामधूम सुरू झाली असून खरेदीसाठी नागरिक आता दुकानामध्ये गर्दी करू लागले आहेत.तर रस्त्यांवरही अनेक नागरिकांनी छोटे मोठे स्टॉल लावले आहेत. त्यामुळे संगमनेर शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दीच गर्दी दिसत आहे.  या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असल्याने मेन रोड व नवीन नगर रोड या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात यावे. त्याच बरोबर या गर्दीचा फायदा घेत काही चोरटे  महिलांचे पर्स पळवणे, मंगळसूत्र पळवणे, दुचाकीची चोरी करणे, पाकीटमारी करणे अशा प्रकारच्या घटना दिवाळीच्या गर्दीमध्ये घडत असतात. अशा प्रकारच्या घटना थांबवीण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याकडे केली आहे.

COMMENTS