हिस्से वाटणीच्या कारणातून साडूची केली हत्या.

Homeताज्या बातम्या

हिस्से वाटणीच्या कारणातून साडूची केली हत्या.

वर्धा जिल्ह्यातील धक्कादायक घटना दारुमध्ये विष कालवून केली हत्या

वर्धा प्रतिनिधी- साडूभावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली आहे. प्रॉपर्टीसाठी दारुमध्ये विष  कालवून ही हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोरेश्वर मारोतराव पिंपळे (३४)असे मृतकाचे नाव आहे. तर मुख्य आरोपीचे नाव संदीप रामदेव पिंपळे असं आहे. याप्रकरणी सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आरोपी संदीपसह दोघांना अटक केली आहे.

सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ
चाकूने वार करून तरुणाचा केला खून
जिवलग मित्रानेच संयमी मित्राचा धारधार शस्त्राने केला खून

COMMENTS