Homeताज्या बातम्या

गीता कन्या प्रशालेचे राम विष्णू क्षीरसागर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

बीड : गीता कन्या प्रशालेचे राम विष्णू क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी कस्तुराबाई

समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 
अकोले तालुक्यात पूर्वा जाजू प्रथम; मॉडर्न ज्युनियर कॉलेजचा बारावीचा 93.90% निकाल
बँकेच्या संचालक पदासाठी सचिन मगरे-पाटील यांचा ठराव मंजूर


बीड : गीता कन्या प्रशालेचे राम विष्णू क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी कस्तुराबाई रामभाऊ ओव्हाळ, रिया उत्तम ओव्हाळ, नंदनी उत्तम ओव्हाळ तसेच संपूर्ण ओव्हाळ परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी क्षीरसागर यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक यश लाभो, अशा मंगलमय सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

COMMENTS