उद्घाटन होवून देखील रेल्वे न आल्याने अज्ञातांकडून रेल्वे स्थानकात तोडफोड.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्घाटन होवून देखील रेल्वे न आल्याने अज्ञातांकडून रेल्वे स्थानकात तोडफोड.

कडा येथील रेल्वे स्थानकात तोडफोड

 बीड प्रतिनिधी–  बीड(Beed) च्या आष्टी(Ashti) तालुक्यातील कडा रेल्वे स्थानकात(Kada Railway Station) तिकीट खोलीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या रेल्वे मार्गावरील खासदार प्रीतम मुंडे(MP Pritam Munde) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र त्यानंतर आज तागायत रेल्वे सेवा सुरू न झाल्याने अज्ञातांनी याची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. या तोडफोडीत तिकीट खोलीचे खिडक्या, दरवाजे, काचा फोडून नुकसान करण्यात आले.

लेकी बाळींचे संरक्षण कुणी करायचे?
‘सर्वोच्च’ निर्णयानंतरच धनुष्यबाण चिन्हावर निर्णय द्या !
देसवंडी रस्त्याचा वाद आमदार तनपुरेंच्या मध्यस्थीने निकाली

COMMENTS