चित्रपट पाहून सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या

Homeताज्या बातम्या

चित्रपट पाहून सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या

सायको किलरला पोलिसांनी केली अटक

मध्य प्रदेश प्रतिनिधी/ मध्य प्रदेश(Madhya Pradesh) मधील सागर जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांची हत्या करणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्

सोलापुरात पोलिस उपनिरीक्षकाची हत्या
पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्या.
दांडिया खेळायला गेलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

मध्य प्रदेश प्रतिनिधी/ मध्य प्रदेश(Madhya Pradesh) मधील सागर जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांची हत्या करणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून हत्या करणाऱ्या सायको किलरला ताब्यात घेण्यात आले आहे. भोपाळमध्ये एक खून करण्यात आला होता. त्याच्या तपासासाठी संशयित आरोपीला अटक करून सागरला नेण्यात आले आहे. तो सायको किलर हा बाहेर झोपलेल्या सुरक्षा रक्षकांची हत्या करत होता.केजीएफ चित्रपटातील हत्याकांड पाहून हे हत्या करण्याची कल्पना सुचली असंही त्याने पोलिसांना सांगितले.

COMMENTS