Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलपोळा निमित्त शेतकऱ्याकडून बैलाला चक्क देशी दारुचा प्रसाद

बीड मध्ये अजब स्टाइलने बैलपोळा साजरा

बीड प्रतिनिधी- सध्या संपूर्ण राज्यात बैलपोळाचा उत्साह साजरा होत आहे. या दिवशी बैलांना सजवले जाते. त्यांना पुरणपोळीचा प्रसाद दिला जातो. त्याची पू

New mumbai : महानगरपालिकेचा मनमानी कारभार… नेरूळ झोपडपट्टीवर चालवला बुलडोझर…. | LokNews24
रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
लोकसभा निवडणुकीसाठी भरारी पथके तयार

बीड प्रतिनिधी– सध्या संपूर्ण राज्यात बैलपोळाचा उत्साह साजरा होत आहे. या दिवशी बैलांना सजवले जाते. त्यांना पुरणपोळीचा प्रसाद दिला जातो. त्याची पूजा केली जाते. बैल पोळा हा सण त्या-त्या प्रदेशातील परंपरेनुसार सर्वत्र साजरा केला जातो. पण एक अजब स्टाइल बीडमध्ये पाहायला मिळाली आहे. बीड जिल्ह्यात बैलांच्या झुंजीनिमित्त एका शेतकऱ्याने देशी दारूचा प्रसाद दिला आहे. त्यामुळे या प्रसादाची चर्चा पंचकृष्णात सुरू झाली आहे.

COMMENTS