न्यायमूर्ती रमण नवे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. [...]
फडणवीस यांना हप्तेखोरीचा मोठा अनुभव : पटोले
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होतं. [...]
खंडणी मागणार्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करा ; व्यावसायिकांची मागणी
नगर येथील बालिकाश्रम परिसरात व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांना गुन्हेगार वृत्तीच्या गुंडांनी 20 मार्च रोजी दुकानात घुसून धुडगूस घालून मारहाण केली व [...]
परमबीर सिंह यांना सर्वोच्च दणका ; याचिकेच्या सुनावणीस नकार ; उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा आली आहे. [...]
मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी बोलते करावे ; फडणवीस यांची मागणी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या घटना समोर येत आहेत. [...]
आमदाराला शेतकर्यांनी कोडले ग्रामपंचायत कार्यालयात
सटाणा तालुक्यात शेतकर्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. महावितरणाकडून अन्यायकारक बिले दिल्यानंतर, सक्तीची वसुली होत आहे. [...]
कसे जमा केले जातात हप्ते?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपयांची दरमहा वसुली करण्याचे आदेश [...]
पुणे जिल्ह्यात होळी, धुळवड साजरी करण्यावर बंदी
जिल्ह्यामध्ये होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी घालण्यात आली आहे. [...]
बियाण्यांची किंमत वाढवू नका ; कृषिमंत्र्यांचे महाबीजला आदेश
यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकर्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांची किंमत वाढवू नका [...]
गुंतवणूकदारांना सव्वा तीन लाख कोटींचा फटका
रुपयाच्या तुलनेत डॉलरची वाढ आणि कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये आज शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. [...]