Homeताज्या बातम्या

कल्याणमध्ये कुख्यात गुंड पोलिसांच्या ताब्यात

ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. खोट्या कागदपत्रांच्य

फेसबुक पोस्ट प्रकरणात कफील खान यांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. इमरान खाजा यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने
उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान; भिंती आणि झाडे कोसळून २० जणांचा मृत्यू तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
राहुरी फॅक्टरीत तरुणाची आत्महत्या


ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या डोलारेला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांची चाहूल लागताच तो घरातील कपाटात लपून बसला होता. मात्र, पोलिसांनी कसून तपास करत त्याला शोधून ताब्यात घेतले. सलमान डोलारे कल्याण पश्‍चिमेतील दुधनाका परिसरातील खोटाल मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

COMMENTS