ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी पोलीस प्रशासनाचा राहणार बंदोबस्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी पोलीस प्रशासनाचा राहणार बंदोबस्त

वर्धा प्रतिनिधी- क्रिसमस आणि नवीन वर्षासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. हॉटेल तसेच जे सगळे ठिकाण आहे जिथे दारू येऊ शकते, त्यासाठी पोलीस विभागाकडून मोठ

कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी 4.65 कोटीची मान्यता
धाराशीवला मंजुरी ; संभाजीनगरचा प्रस्ताव विचाराधीन
राहुरीत गावकीच्या सहकाराचे धुराडे पेटले

वर्धा प्रतिनिधी– क्रिसमस आणि नवीन वर्षासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. हॉटेल तसेच जे सगळे ठिकाण आहे जिथे दारू येऊ शकते, त्यासाठी पोलीस विभागाकडून मोठे कोंबिंग ऑपरेशन प्लॅन तयार करण्यात आले आहे. असे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. तसेच, 31 डिसेंबरच्या रात्री मोठे कॉम्बिन ऑपरेशन्स राहणार आम्ही स्वतः रस्त्यावर राहणार आहे. जेणेकरून कुठल्याही प्रकारचे गैरकायदेशीर घटना घडू नये, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. 

प्रशासकीय काम करता कोणी पोलीस कर्मचारी लाचेची मागणी करत असेल त्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी मोबाईल नंबर जारी केला आहे पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांचे निर्देशानुसार व जिल्हा पोलीस दलात पोलीस अधिकारी / अंमलदार कडून शासकीय कामकाज संबंधाने लाचेची मागणी करीत असल्याबाबत त्यांचे विरुद्ध गंभीर तक्रारी असल्यास, अशा पोलीस अधिकारी / अंमलदार विषयी प्राप्त गंभीर तक्रारी प्रशासकीय स्तरावर विभागीय चौकशी करण्यास व त्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्याकरिता या ७८२२८३५३११ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

COMMENTS