Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदी साहेब,देवा भाऊ बीड नगरपालिकेसाठी 48 करोड रुपयांचा निधी  दिल्याबद्दल धन्यवाद – नगरसेवक गोविंद शिराळे

बीड : सध्या राज्यामध्ये देवा भाऊचे सरकार आहे आणि देशांमध्ये नरेंद्र भाई मोदीचे साहेबांचे  सरकार आहे हे  सरकार अतिशय सकारात्मक जनतेच्या सर्व सुविध

’कॉर्पोरेट जिहाद’ची होणार चौकशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
विधान परिषदेस कुणाला मिळणार संधी? कुणाचे होणार पुनर्वसन? पहा सविस्तर
आव्हान मिळाल्यास लोकसभेसाठी सज्ज : खा.निलेश लंके; विकासकामांतील अडथळ्यांवर नाराजी

बीड : सध्या राज्यामध्ये देवा भाऊचे सरकार आहे आणि देशांमध्ये नरेंद्र भाई मोदीचे साहेबांचे  सरकार आहे हे  सरकार अतिशय सकारात्मक जनतेच्या सर्व सुविधा जनतेपर्यंत कशा पोहोचता येतील यासाठी सातत्याने प्रयत्नशील  असते आणि सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचून देण्यामध्ये आत्तापर्यंत  यशस्वी ठरलेले आहे देवा भाऊचे  आणि मोदी साहेबांचे सरकार आहे  देव देश धर्म या साठी सातत्याने झटणारे भारताचे प्राईम मिनिस्टर  मा श्री नरेंद्र  जी भाई मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब उर्फ सर्वांचे देवा भाऊ साहेब यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून बीड शहरासाठी तब्बल 48 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा व स्वच्छता या साठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा मोदी साहेबांचे  आणि देवा भाऊ चे खूप खूप आभार असे प्रसिद्धीस दिलेल्या  प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून बीड नगरपालिकेचे  स्वीकृत नगरसेवक एडवोकेट गोविंद शिरोळे पाटील यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे पुढे बोलताना नगरसेवक गोविंद  शिराळे यांनी सांगितले की नगरपालिकेला 48 कोटी रुपयाचा निधी प्राप्त होण्यामागे  महाराष्ट्राच्या रणरागिनी पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांचे खूप मोठे योगदान आहे तसेच बीड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जी  फडसे साहेब व भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष मा शंकरराव देशमुख साहेब तसेच सर्जेराव तात्या तांदळे व भारतीय जनता पार्टीचे नेते मा उपाध्यक्ष नवनाथ जी अण्णा शिराळे  पाटील सह  या सर्वांचा 48 रुपये करोड निधी बीड नगरपालिकेला मिळण्यासाठी केलेला खूप मोठा  प्रयत्न यशस्वी झाला आहे  याचे बिडकर यांना  खूप मोठे समाधान आहे निधी  प्राप्त करण्यासाठी  हा  पाठपुरावा करण्यामध्ये  वरील सर्वांचा खूप मोठा सहभाग आहे म्हणून यांच्या पाठपुराव्याला सर्वांच्या बीड नगरपालिकेसाठी अतिशय  जम्बो आतापर्यंत असा निधी इथून  मागे कधी आलेले लोकांना माहीत नव्हता  असा  खूप मोठा 48 करोड रुपयांचा निधी बीड नगरपालिकेला स्वच्छता पाणीपुरवठ्यासाठी प्राप्त झाला आहे आता या निधीचा सदुपयोग चांगल्या  कार्यासाठी होणार आहे या बद्दल  सर्व बीड शहरातील व बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून सध्या समाधान व्यक्त होत आहे व भारताचे लाडके मा पंतप्रधान नरेंद्र  जी भाई मोदी साहेब यांच्या उत्कृष्ट देव देश धर्म या कर्तव्याच्या बाबतीत व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब उर्फ सर्वांचे देवा भाऊ फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सर्वांच्या उत्कृष्ट कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे असेही दिलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये एडवोकेट तथा नगरसेवक गोविंद शिरोळे पाटील यांनी म्हटले आहे .

COMMENTS