मोहित मलिकवर तब्बल 5 सिहांचा हल्ला.

Homeमनोरंजन

मोहित मलिकवर तब्बल 5 सिहांचा हल्ला.

मोहित मलिकवर तब्बल 5 सिहांचा हल्ला.

 थरकाप उडवणारा VIDEO सध्या लोकप्रिय टीव्ही शो 'खतरों के खिलाडी 12'(Players of Dangers) ची जोरदार चर्चा आहे. नुकतंच या सीजनच्या आगामी एपि

पहिल्याच दिवशी जवानचा रेकॉर्ड थिएटरबाहेर चाहत्यांचा जल्लोष, पहिलाच शो हाऊसफुल
चिंचोली कुस्ती मैदानात दत्ता बानकर नंबर वन; मैदानात मल्लविद्या केंद्र शेडगेवाडीच्या मल्लाचे वर्चस्व
जिनिलिया-रितेश तिसऱ्यांदा आई-बाबा होणार?

 थरकाप उडवणारा VIDEO

सध्या लोकप्रिय टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी 12′(Players of Dangers) ची जोरदार चर्चा आहे. नुकतंच या सीजनच्या आगामी एपिसोडचे काही व्हिडीओ सर्वांसमोर आले आहेत. कारण नुकतंच समोर आलेल्या एक प्रोमोमध्ये टीव्ही अभिनेता मोहित मलिक(Mohit Malik) चा  चक्क सिंहासोबत स्टंट करताना दिसून येत आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ५ मोठमोठे सिंह त्यांच्यावर हल्ला करतात. ते पाहून उपस्थित स्पर्धकसुद्धा भयभयीत होतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

COMMENTS