आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण.

शिवसेनेच्या ६ जणांना अटक.

युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samantha) यांच्या गाडी

आदित्य ठाकरे अन् , अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार
रेमडेसिव्हिर घोटाळ्यात आदित्य ठाकरे अडचणीत
आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत.

युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samantha) यांच्या गाडीवर दगड, बाटल्या, चपला फेकून त्यांच्या गाडीची काच फोडली होती. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे(Sambhaji Thorve) , शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे( Sanjay More) , राजेश पळसकर,(Rajesh Palaskar) चंदन साळुंके( Salunke) ,सुरज लोखंडे(Suraj Lokhande) , रुपेश पवार(Rupesh Pawar) यांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS