Homeताज्या बातम्या

 आमदार शहाजी बापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात 

एक जण जागीच ठार

सोलापूर प्रतिनिधी -  आमदार शहाजी बापू पाटील हे नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. श

भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यलय येथे निदर्शने l पहा LokNews24
महाराष्ट्र संपूर्ण देशात चकाचक
पहिली ते आठवीच्या विद्यार्थी होणार परीक्षेविना पास

सोलापूर प्रतिनिधी –  आमदार शहाजी बापू पाटील हे नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस संरक्षक गाडीचा ताफा माळीवाडी नाजरा येथे आला असता, त्याच दरम्यान आमदाराच्या संरक्षकासाठी असलेल्या पोलीस गाडीवर दुचाकी स्वार येऊन धडकला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

COMMENTS