डोंबिवली प्रतिनिधी - शिवसेनेचे उपनेते सुषमा अंधारे यांनी देव देवतांबद्दल आणि वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात बाळासाहेबांच्य

डोंबिवली प्रतिनिधी – शिवसेनेचे उपनेते सुषमा अंधारे यांनी देव देवतांबद्दल आणि वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून डोंबिवलीत बंदची हाक देण्यात आली होती तसेच या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद असणार असल्याचे शिंदे गटातील पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते परंतु डोंबिवली शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच शहरात काही दुकाने उघडी आहे तर काही दुकाने बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकंदरीत बाळासाहेबांच्या शिवसेनकडून दिलेल्या बंदला डोंबिवलीत नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी समिश्र प्रतिसाद दिला आहे..
COMMENTS