Homeताज्या बातम्या

उत्तराखंडमध्ये बनावट नोटांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; गदरपुर पोलिसांची मोठी कारवाई

उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील गदरपूर पोलिसांनी सुमारे ४.५४ कोटी रुपयांचे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उध्वस्त केले असून, दोन जणांना अटक केली आहे। या टोळीने ५०० रुपयांच्या खऱ्या नोटांच्या गड्ड्यांच्या वरती खऱ्या नोटा आणि खाली बनावट नोटा लावून लोकांना फसवण्याचा नवा फंडा शोधला होता

साई सेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांचा संताप‘बचाव कृती समिती’चे तहसीलसमोर उपोषण
पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 
भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलिस कोठडी; व्यवसायर्चीं नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

COMMENTS