Kolhapur : कोल्हापूर विभागाच्या वतीने तब्बल 20 लाखांहून अधिक दारू साठा जप्त (Video)

Homeताज्या बातम्या

Kolhapur : कोल्हापूर विभागाच्या वतीने तब्बल 20 लाखांहून अधिक दारू साठा जप्त (Video)

 राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या वतीने एक  मोठी कारवाई करण्यात आली. गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर    गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा बनावट दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून तब्बल 20 लाखांहून अधिकचा दारू साठा वाहनासह ताब्यात घेतला आहे. मात्र वाहन चालक फरार झाले आहेत त्यांचा तपास सुरू आहे

Chandgad : शिक्षकच देशाचे भवितव्य घडवितात. -आ.जयंत आसगावकर (Video)
कोल्हापूर जिल्ह्यात प्रेमीयुगुलाचा करूण अंत
कोल्हापूर : शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची आर्थिक मदत करावी | LOK News24

 राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या वतीने एक  मोठी कारवाई करण्यात आली. गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर    गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले येथे कारवाई करण्यात आली.

या कारवाईत गोवा बनावट दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून तब्बल 20 लाखांहून अधिकचा दारू साठा वाहनासह ताब्यात घेतला आहे. मात्र वाहन चालक फरार झाले आहेत त्यांचा तपास सुरू आहे

COMMENTS