Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केरळचे राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर यांची ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास भेट 

अहिल्यानगर : केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर आज अहिल्यानगर येथे आले असता त्यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे भेट दिली यावेळी य

सासू-सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यूू
जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांची धाडसी कारवाई
Displaying DSC_9545.JPG

अहिल्यानगर : केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर आज अहिल्यानगर येथे आले असता त्यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे भेट दिली यावेळी यांच्याहस्ते महापूजा करून आरती करण्यात आली यावेळी त्यांच्यासंवेत राष्टीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव ,श्याम जाजू ,प्रफुल्ल केतकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड अभय आगरकर ,महंत संगमनाथ महाराज ,उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे ,सचिव अशोकराव कानडे ,विश्वस्त पांडुरंग नन्नवरे ,चंद्रकांत फुलारी ,प्रा माणिकराव विधाते ,नितीन पुंड,वसंत लोढा ,सचिन पारखी ,बाळासाहेब भुजबळ ,प्रशांत मुथा आदी उपस्थित होते .
यावेळी राज्यपाल त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून भव्य गणेश मूर्तीची प्रशंसा केली. मंदिराविषयी माहिती अध्यक्ष ऍड अभय आगरकर यांचेकडून जाणून घेतली . तसेच देवस्थानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला

COMMENTS