Jalna : सत्ताधारी पक्षाचे मंत्री फक्त दौरे करतात- दानवे (Video)

Homeव्हिडीओ

Jalna : सत्ताधारी पक्षाचे मंत्री फक्त दौरे करतात- दानवे (Video)

पंचनाम्याच्या नादात सरकारनं पडू नयेे असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केलीये.. ते आज जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढू
जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना धक्कासमीर सत्तार आणि आमदार संजना जाधव यांचे अर्ज बाद
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage

पंचनाम्याच्या नादात सरकारनं पडू नयेे असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केलीये.. ते आज जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.. यंदाच्या पावसामुळं शेतातील पिकं पूर्ण पणे उद्धवस्त झाले आहेत.. त्यामुळं शेतकरी हा खचलेला आहे.. होतं नव्हतं शेतातलं पिक हे पूर्ण पणे नष्ट झाल्यामुळं शेतकरी अडचणीच आला आहे.. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचे मंत्री हे फक्त दौरे करतात मात्र या दौर्याची सरकार कोणतिच दखल घेत नाही.. त्यामुळं पंचनाम्याच्या नादात सरकारनं पडू नये आणि शेतकर्यांना सरसरकट 50 हजारांची मदत करावी अशी मागणी दानवे यांनी राज्य सरकारकडे केलीये..

COMMENTS