Homeव्हिडीओ

दुबईजवळ युएईच्या ऊर्जा प्रकल्पांवर इराणच्या आयआरजीसीने पुन्हा एकदा भीषण हल्ला केल्याचा केला दावा

संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अबुधाबी येथील ‘बराकाह’ (Barakah) या महत्त्वाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर अलिकडेच भीषण ड्रोन हल्ला झाला आहे. आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून सुरू असलेल्या इराणच्या आक्रमणाचाच हा एक भाग असल्याचा युएई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाट संशय व्यक्त केला जात आहे

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ ?
गाझीपूरमध्ये ५० प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल पाण्यात कोसळली; १ जणाचा मृत्यू, २४ जण गंभीर जखमी
Jalna : पिंजारी समाज बांधवांची संघटन बैठक (Video)

COMMENTS