Homeताज्या बातम्या

 गहू पीकांवर गेरवा रोगाचा प्रादुर्भाव ; शेतकरी त्रस्त 

वर्धा प्रतिनिधी –  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली आहे. परंतु पिकांवर गेरवा रोग आल्याने पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांवर सतत कोणत्या ना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांमध्ये घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला असुन पिकांवर कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे याची माहिती शासनाने द्यावी अशी  मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे.

दहशतवाद, घुसखोरांविरोधात लढा सुरूच राहील : गृहमंत्री शहा
मुळव्याध, भगंदर आजारावर आता मोफत शस्त्रक्रिया
बिग बॉस फेम राकेश बापटची तब्येत बिघडली

COMMENTS