Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती आता सुधारली आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने मान्यता दिल्यानंतर मंगळवारी त्यांन

Rahul Gandhi : मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच (Video)
राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल
संगमनेरमध्ये खा. राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांचा निषेध

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती आता सुधारली आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने मान्यता दिल्यानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सोनिया गांधी यांना 24 मार्च 2026 रोजी रात्री 10:22 वाजता ताप आल्याने सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे वरिष्ठ अध्यक्ष आणि चेअरमन डॉ. अजय स्वरूप यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी यांच्यावर शरीरातील संसर्गासाठी अँटीबायोटिक्सने उपचार करण्यात आले.

COMMENTS