Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त

पालघर ः उत्पादन शुल्क विभागाने पालघर जिल्ह्यातील दापचरी जकात नाक्याजवळ तब्बल 1 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. महाराष्ट्रात विक्री आणि

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सार्थ अभिमान आहे-मुर्गाप्पा खुमसे
सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली

पालघर ः उत्पादन शुल्क विभागाने पालघर जिल्ह्यातील दापचरी जकात नाक्याजवळ तब्बल 1 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. महाराष्ट्रात विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेले दादरा नगर हवेली बनावटीच्या या मद्याची तस्करी केली जात होती. उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई स्थित भरारी पथकाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरच्या दापचरी जकात नाक्यावर ही कारवाई केली. पथकाने या प्रकरणी मद्य वाहतूक करणार्‍या टेम्पोसह एक ट्रक जप्त केला आहे.

COMMENTS