Homeताज्या बातम्यादेश

ऑस्ट्रेलियामध्ये हैदराबादच्या महिलेची हत्या

हैदराबाद ः हैदराबादच्या 36 वर्षीय महिलेली हत्या ऑस्ट्रेलियात करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह झुडुपांमध्ये फेकण्यात आला. या घटनेत महिलेच्या पतीन

शिर्डीत एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन ः जयश्री रोहमारे
१० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक | DAINIK LOKMNTHAN
सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक

हैदराबाद ः हैदराबादच्या 36 वर्षीय महिलेली हत्या ऑस्ट्रेलियात करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह झुडुपांमध्ये फेकण्यात आला. या घटनेत महिलेच्या पतीनेच ही हत्या केली असावी असा संशय आहे. चैतन्य मधागनीने त्याची पत्नी श्‍वेताची हत्या केली, तिचा मृतदेह झुडुपांमध्ये फेकला आणि आपल्या मुलाला आपल्या आई वडिलांकडे सोपवले त्यानंतर तो भारतात परतला. श्‍वेता तिच्या पतीसह आणि मुलासह ऑस्ट्रेलियात वास्तव्य करत होती. उप्पल म्हणजेच पूर्व हैदराबादचे आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांच्या मतदारसंघातली ही महिला होती. त्यांनी या घटनेची माहिती मिळताच श्‍वेता या महिलेच्या आई वडिलांची भेट घेतली.

COMMENTS