कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी पाटगाव धरण मध्यरात्री ओहरफ्लो

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी पाटगाव धरण मध्यरात्री ओहरफ्लो

कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पाटगाव धरण मध्यरात्री ओहरफ्लो झाला आहे. तर, राधानगरी धरणाचे

किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव
Kolhapur : चंदगड तालुक्यातील उमगाव भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ (Video)
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी बंद चे आवाहन (Video)

कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पाटगाव धरण मध्यरात्री ओहरफ्लो झाला आहे. तर, राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडलेत.

धरणातून 4 हजार 256 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पाणी पातळी 28 फुट 5 इंचावर पोहचलीय. जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या 24 तासांत गगनबाबवडा, चंदगड, आजरा , राधानगरी परिसरातील धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS