Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांनी घेतला उजळणी वर्गाचा आढावा

बीड प्रतिनिधी - बीड पंचायत समितीचे  ग.शि.अ.श्री. टेकाळे साहेब यांनी जि.प.प्रा.शाळा महाजन वाडी येथे सकाळी 9:45वा.भेट दिली शाळेच्या वतीने शाल व पु

कुपवाडामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
निंदनीय हल्ला आणि आभासी लोकशाहीचे राजकारण !
मुस्लिम समाज इम्तियाज जलील यांच्या सोबत नाहीत म्हणुन त्यांनी राजकरण करायला सुरु केलं आहे  – चंद्रकांत खैरे 

बीड प्रतिनिधी – बीड पंचायत समितीचे  ग.शि.अ.श्री. टेकाळे साहेब यांनी जि.प.प्रा.शाळा महाजन वाडी येथे सकाळी 9:45वा.भेट दिली शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ गुच्छ देउन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रीमान टेकाळे साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उजळणी पाढे या उपक्रमाचा आढावा घेतला. याप्रसंगी नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पोथरकर सर यांचाही सत्कार करण्यात आला तसेच  उपस्थित प्रसंगी सर्व शिक्षक वृंद शाळेचे मुख्याध्यापक आंधळे सर  भवर सर वीर सर कोळपेसर गर्जे मॅडम जाधव मॅडम सर्वच कर्मचारी उपस्थित होते .

COMMENTS