धक्कादायक ! तरुणाच्या गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके देत अनैसर्गिक अत्याचार.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक ! तरुणाच्या गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके देत अनैसर्गिक अत्याचार.

गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके अन्...

मुलुंड प्रतिनिधी- मुंबईला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मुलुंड(Mulund) परिसरात एका ३३ वर्षीय व्यक्तीवर अनैसर्गिक अत्याचार करून

कुकडीचे आवर्तनासाठी अजितदादा सकारात्मक ः नागवडे
आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग मारहाण, धक्कादायक घटना | DAINIK LOKMNTHAN
लातूर जिल्ह्यात पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू | DAINIK LOKMNTHAN


मुलुंड प्रतिनिधी- मुंबईला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मुलुंड(Mulund) परिसरात एका ३३ वर्षीय व्यक्तीवर अनैसर्गिक अत्याचार करून त्याला गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विकृत नराधम ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पाईप घालून मेणबत्तीने चटके देत क्रूर कृत्य केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तक्रारदारावर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात ( Lokmanya Tilak Hospital in Sion)उपचार सुरू आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी म्हस्के(Mhaske) वर ३ मुलुंड पोलीस ठाण्यात(Mulund Police Station) गुन्हा दाखल करून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईत आता पोलिसांचा धाक उरला नाही का? असाच प्रश्न समोर येतो.

COMMENTS