Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बीड ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीने

तीन वर्षांचा चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली l LOKNews24
स्व. सौ. अनुराधाताई लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम संपन्न 
महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी : नंदकुमार गोडसे

बीड ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड मा.दिलीप जगदाळे, अप्पर जिल्हाधिकारी बीड मा.उत्तम पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ड. सुभाष भाऊ राऊत, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड मा.रवींद्र शिंदे, सोनार समाजाचे नेते ड. संदीप बेदरे,प्रा.लक्ष्मण गुंजाळ, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील यादव, समता परिषदेचे शहराध्यक्ष निखिल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन साखरे, नितीन राऊत,मनोज भानोसे, वैभव गोरे, धनंजय काळे, पंकज साळुंके, तसेच समाज कल्याण कार्यालयातील मा.लक्ष्मण बारगजे, मा.प्रशांत उगले उपस्थित होते व समवेत समता सैनिक व समाजातील प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होते.

COMMENTS