Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

बीड प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अँड.अनिता वाघमारे,पुष्पा तुरुकमाने,युनुस शेख , पुरुषोत्तम वीर,बालाजी जगतकर,डिंगाबर पवळे,आदी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक
सीएम फंडातून आशाबाई शिंदे यांना 60 हजारांची मदत; आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नांना यश

COMMENTS