Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजोबांनी केला दहा वर्षीय नातीवर अत्याचार

बीड जिल्‍ह्यातील धक्कादायक घटना

बीड प्रतिनिधी - घरात कोणी नसताना दहा वर्षीय चिमुकलीवर आजोबाने अत्‍याचार केला. नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना बीड जिल्‍ह्यात समोर आली आह

नाशिकमध्ये डॉक्टरचा अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार
16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार
मुलीवर अत्याचार करून इमारतीवरुन खाली फेकले

बीड प्रतिनिधी – घरात कोणी नसताना दहा वर्षीय चिमुकलीवर आजोबाने अत्‍याचार केला. नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना बीड जिल्‍ह्यात समोर आली आहे. पीडित चिमुकलीने घडलेली आपबिती आई घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने दिंद्रुड पोलीस ठाणे गाठत मुलीसोबत घडलेली कैफियत मांडली. यावरून आरोपी नराधम आजोबावर गुन्हा दाखल झाला आहे. अत्‍याचार करणाऱ्या आजोबाला फरार असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

COMMENTS