Homeताज्या बातम्या

इगतपुरीजवळील अपघातात चौघांचा मृत्यू

इगतपुरी : मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ झालेल्या भीषण अपघातत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. यासंदर्भातील म

‘माधव’ पॅटर्न म्हणजे 54 टक्के ओबीसी आहेत का ?
पेपर फुटी प्रकरणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाई

इगतपुरी : मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ झालेल्या भीषण अपघातत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. यासंदर्भातील माहितीनुसार काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणारी एसेंट कार ( क्र. एम.एच. 04 एफ.ए. 8291) ही गाडी भरगाव वेगाने जात होती. यावेळी अचानक गाडीचा पुढील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला.

COMMENTS