Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत बेस्ट बस वाहकावर जीवघेणा हल्ला

मुंबई : रेल्वे व्यतिरिक्त मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेस्ट बसच्या वाहकावर जीवघेणा हल्ला झाला. मोबाईल चोर शाहबाज खानच्य

शिवसेना शहर प्रमुखावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
‘शिवसेनेत खूप उडतोयस’ असं म्हणत उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला !
नागपुरात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

मुंबई : रेल्वे व्यतिरिक्त मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेस्ट बसच्या वाहकावर जीवघेणा हल्ला झाला. मोबाईल चोर शाहबाज खानच्या हल्ल्यात बसवाहक जखमी झाला आहे. शाहबाज मोबाईल चोरुन बसमधून पळण्याच्या प्रयत्नात होता. पण वाहकाने त्याला पकडले. वाहकामुळे अडचणीत सापडल्याची जाणीव होताच शाहबाजने बेस्ट बसच्या वाहकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या बेस्ट बसच्या वाहकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ला प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

COMMENTS