मुंब्रा येथील बायपास वर भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंब्रा येथील बायपास वर भीषण अपघात

ट्रक डिव्हायडरला धडकून झाला पलटी

ठाणे  प्रतिनिधी- ठाण्यातील मुंब्रा येथील बायपास वर शैलेश नगर जवळ एक ट्रक डिव्हायडरला  धडकून पलटी झाला. शिळफाटा हून ठाण्याच्या दिशेने येताना या ट्रकचा हा अपघात झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर ट्रक रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला आणि ट्रक मधील दोन्ही रोल रस्त्यावर पडले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या ट्रकचा चालक पवनकुमार देखील या अपघातात बचावला आहे.  

गणेश भक्तांच्या कारला शिवशाही बसची टक्कर
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
टेंपो-रिक्षा अपघातात दोन विद्यार्थिनी जागीच ठार.

COMMENTS