Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या तालुकाध्यक्षपदी तुषार कोकाटे यांची निवड

पाटोदा प्रतिनिधी - पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील रहिवासी तुषार अरुणराव कोकाटे यांनी निष्ठेने व तन्मयतेने राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाच्या ध्येय

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघातांचे प्रमाण वाढले
गेवराई बाजार समितीच्या सभापती पदी मुजीब पठाण तर उपसभापती पदी विकास सानप यांची निवड
शरद पवारांची प्रकृती स्थिर

पाटोदा प्रतिनिधी – पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील रहिवासी तुषार अरुणराव कोकाटे यांनी निष्ठेने व तन्मयतेने राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाच्या ध्येय धोरणाचे प्रचार व प्रसार सतत एकनिष्ठेने केल्याने पक्षांच्या वरिष्ठ  नेत्यां खा.रजनीताई पाटील, माजीमंत्री अशोकराव पाटील, माजी नगराध्यक्ष केज आदीत्य पाटील,जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख तसेच पाटोदा तालुक्यातील वरिष्ठ नेते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जुबेर चाऊस, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदा संचालक शिवाजीराव कोकाटे, सेवा सहकारी सोसायटी संचालक आनंदराव कोकाटे यांच्या आदेशानुसार डॉ.दिलीप बंन्सीराव मोटे यांनी निवड केली आहे.या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल शाहुराव जाधव ,नगरसेवक उमर चाऊस शहराध्यक्ष शेख इम्राननुर, काँग्रेसचे सरचिटणीस सय्यद रियाज,किरण कोकाटे, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शेख आसिफ (मुन्नाभाई केबलवाले) आनंद डोरले,लक्ष्मण भाकरे, सुनील काळे,प्रा. दिलीप वाघमारे आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

COMMENTS