शिवसेना चिन्हाबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा घातक –  बाळासाहेब थोरात

Homeताज्या बातम्या

शिवसेना चिन्हाबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा घातक –  बाळासाहेब थोरात

  अहमदनगर प्रतिनिधी – धनुष्यबान चिन्ह शिंदे गटाला गेल्यानंतर काँग्रेसने ते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाचा निषेध केलेला आहे. आणि एकूणच त्याने सांगितलं की निवडणूक आयोगाचा हा निर्णय घातक असून ठाकरे गटात शिवाय शिवसेना पूर्ण होऊ शकत नाही असं देखील काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

उद्या कोपरगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
विवेकानंद शाळेत मुलींना तायक्वांदो प्रशिक्षण
देवळाली प्रवरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी उत्साहात

COMMENTS