Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतांची चोरी करणारा निवडणूक आयोग ?

महाराष्ट्राच्या विधानसभेसह कर्नाटकातल्या विधानसभेत आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा मतांची चोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी पुरावे सादर केले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यात एक कोटी नवे बनावट मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.

बारावी परीक्षेच्या दोन हस्ताक्षर प्रकरणी  पोलिसांकडून तपासाला वेग
सुदर्शन आठवले यांना २०२४चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयाची अदिती बरकसे शिष्यवृत्ती परीक्षेत चमकली

COMMENTS