Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अचानक आलेल्या पाऊसासह वादळी वार्‍यामुळे लमाण तांडा कारखेल बु .येथील शाळेवरील व घरावरील पत्रे उडून गेले..

नशीब बलवत्तर होते म्हणून कोणालाही इजा झाली नाही...!

आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील कारखेल बु.येथील जि.प.प्रा.शाळा लमाणतांडा,व 8 ते 10 घरावरील पत्रे 3.30 वाजता अचानक आलेला वादळी वार्‍यासह आलेल्या प

पुणे-नाशिक महामार्गावरील अपघात 5 महिलांचा मृत्यू
महागाईसह इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह बैलगाडी चालवून निषेध
प्रामाणिक मिळकत धारकांची बक्षीसे कागदावरच

आष्टी प्रतिनिधी – तालुक्यातील कारखेल बु.येथील जि.प.प्रा.शाळा लमाणतांडा,व 8 ते 10 घरावरील पत्रे 3.30 वाजता अचानक आलेला वादळी वार्‍यासह आलेल्या पाऊसामुळे पत्रे उडून गेले..नशीब बलवत्तर होते म्हणून कोणालाही इजा झाली नाही.कागदपत्राची उनमात्र खूप वाताहात झाली.काही कागदपत्र उडून गेले तर काही पावसाने भिजून चिंब झाली आहेत.संतोष भणगे सर व ग्रामस्थांच्या मदतीने त्या खोलीतील साहित्य दुस-या खोलीत हलवले आहे.पडत्या पावसात ग्रामस्थांनी केलेले सहकार्य खूप मनाला भावले. संतोष भणगे सर म्हणाले मी शिक्षक म्हणून माझे तर कर्तव्य होतेच परंतू ग्रामस्थांची शाळेप्रती अस्था मनाला उभारी देणारी होती.  पत्रे छतापासून 200 ते 250 फुट मानवी वसाहतीत पडले. एक महीला सुदैवाने वाचली अशी माहिती मा.सरपंच संजय जाधव यांनी दिली.

COMMENTS